मळगाव गावाची माहिती

कळवण तालुक्यात मळगाव खुर्द  हे खेडे गाव आहे. मळगाव खुर्द  हे गाव   उत्तरेला  आहे.  मळगाव खुर्द  या गावातील लोकांच्या मुख्य व्यवसाय शेती आहे. या गावातील लोकांच्या मुख्यता: शेतीवर प्रमाणात भर दिला जातो. तसेच मळगाव खुर्द  गावातील सुधारणा साधारपणे परिस्थिती चांगली आहे. या गावात मराठी शाळा आहे.व अंगणवाडी आहे.

म्हणुन मळगाव खुर्द  या गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे. तसेच या गावात ग्रामपंचायत मध्ये या गावाचा  समावेश झालेला आहे. मळगाव बु.,सिद्धार्थनगर  हे गाव आहेत.

मळगाव बु.:-

   मळगाव खुर्द  पासून ३  कि.मि. अंतरावर मळगाव बु.  हे गाव आहे. मळगाव बु. हे ग्रामीण भाग आहे. या गावाच्या शेजारी एक मोठे डोंगर आहे. त्या डोंगरावर कंडाळा येथे देवीचे देवस्थान आहे. व त्या गावाच्या शेजारी त्या डोंगरावर देवीची मूर्ती  आहे. या गावाला मळगाव बु.  हे नावं देण्यात आले. या गावाची लोकसंख्या साधारपणे ८८६  इतकी आहे. महाशिवरात्रीला या गावात महादेवाची यात्रा भरते. या दिवशी हजारो भाविक दर्शन घेतात.  येथील लोकांची मुख्य व्यवसाय शेती आहे. पावसाळ्यात मुख्यता: भात, नागली, बाजरी, भुईमूग, सोयाबीन मका ईत्यादी पिके घेतली जातात.  

    येथील हवामान शेतीला अनुकूल आहे. त्यामुळे हे पिके घेतली जातात.

 

मळगाव खुर्द :-

ग्रुप ग्रामपंचायत मळगाव खुर्द  या गावापासून साधारण २.५० कि.मि. अंतराव डोंगरड-यात मळगाव बु. हे छोटेसे खेडे गाव वसलेले आहे. या गावात पूर्वीच्या काळी त्यामुळे या गावाला मळगाव बु.  हे नावं देण्यात आले. या गावाची लोकसंख्या साधारण ८८६  ईतकी आहे. हे गाव ग्रामीण भाग आहे. या गावाची सुधारणा ब-यापैकी चांगली आहे. या गावात ई १ली ते ४  वी पर्यंत जिल्हा परिषद मराठी शाळा आहे. तसेच अंगणवाडी आहे.

   या गावात मुख्यता: करून शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे येथील व्यवसाय शेती हा मानला जातो. पावसाळ्यात मुख्यत: भात, नागली, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मका, कांदा,टोमॅटो ईत्यादी पिके घेतली जातात.

        तसेच येथील हवामान थंड आहे.ग्रामपंचायतीची स्थापना ०६ जुन १९६५

गावाजवळचे बसस्थानक :- कळवण,

प्रमुख तीर्थस्थळे :- मळगाव बु. देवीचे स्थान  

पर्यटन स्थळे :- सापुतारा

तालुकापासुंचे गावाचे अंतर :- ३० कि.मि.

जिल्हास्तरापासून गावाचे अंतर :- ११० कि.मि.