प्रेक्षणीय स्थळ
आदिवासी लोकांचे कुलदैवत
डोंग-यादेव
डिसेबर महिन्यात नुकतचं सुरुवात झाल्यास आदिवासी बांधव या सणाची तयारी करतात. यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये दोन पोर्णिमा येतात. आणि पहिल्या पोर्णिमेला एक खांब जमिनीत गाडला जातो. एक पुराण कथा माहिती असलेला माणुसही त्या दिवशी एका जागेवर खा्ंब गाडला जातो. त्या विषयी त्या माणसाला सगळं माहिती असतं त्या खांबाच्या जागेला खळी म्हणुन नाव देतात. आणि त्या खांबाच्या शेजारी किंवा खांबाच्या कडा पाशी पाच झेंडुची रोपे लावली जातात. त्या खांबाशी एक दिवा पण लावला जातो. तेथे तांदळाच्या पंजा टाकल्या जातात. आणि हा कार्यक्रम पहिल्या पोर्णिमेच्या दिवशी आटोपला जात असतो. .
आदिवाशी भागातडोंग-यादेव हा एक सात दिवसांचा सण असल्यामुळे आदिवासी लोक हा सण मोठया आंनदाने साजरा करतात व मोठया उत्सवात हात पार पडतात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आदिवासी बांधव या सणाची तयारी करतात. या महिन्यामध्ये दोन पोर्णिमा येतात आणि पहिल्या पैर्णिमेला एक खांबजमिनीत गाडला जातो. गावातील एक माणुस हा तेथे असतो. जेथे खांब गाडला जातो त्या जागेला खळी म्हणतात. असे नाव त्या जागेला देतात आणि त्या खांबाच्या शेजारी किंवा खांबाच्या शेजारी पाच झेडुची रोपे लावली जातात. तेथे लोकंनकडुन तांदळाच्या पंजा टाकतात. हा एवढा कार्यक्रम पहिल्या पौणिमेला आटोपला जात असतो.

दुस-या दिवशी प्रत्येक घरातील एक व्यक्ती त्यात शेंगरी देव म्हणुनत्यात सामील होतो. सामील झाल्यानंतर त्या गावा शेजारी जे गाव असतेत्या गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन त्या घरांच्या अंगणात देवांची गाणीमोठया आवाजात गाणे गातात. व ते देव जोरजोरात नाचवितात म्हणजे ब्रम्हदेवासारच्या अशा महान दैवतांचे गाणे लावणे व घराच्या अंगणात नाचणे सुरु असते. त्या घरातील जी कुंटुब चालवणिारी व्यक्ती असते की. ही अंगणशेत नाचणा-या व्यक्ती असतात. त्यांना पण देवाच्या नावाने मोठयाआवाजात हाक मारावी लागते. हा कुंटुबप्रमुख नाचगाण्याच्या देवाच्यानावाने भिक्षेच्या स्वरुपात धान्य देतो.अशा प्रत्येक घरोघरी नाचुन जेवढे धान्य सायंकाळी पुन्हा माऊली म्हणेजच देव. आपला जो मुळ खांबगाडलेला असतो.त्या ठिकाणी दिवसभरातील गोळा केलेले धान्य आणले जाते. तेथेझाडांच्या फांदया तोडुन त्यापासुन एक छोटेसे लाकडी घर तयार केलेले असतेत्याला कठोर असे म्हणतात. त्या काठारामध्ये आठ दिवसांत जमा केलेलेधान्य ठेवले जाते. नवव्या दिवशी मग पुन्हा पौर्णिमेला असते त्यापौर्णिमेला सर्व माऊल्या सायंकाळी ज्या डोंगराला आपला त्याला पण नांवदिले जाते.
पायऱ्या गड आणि देऊळ असे त्याला देऊळ असे त्याला नांव दिले जाते. कोटमा डोंगरांच्या उश्याशी जाऊन त्या पौर्णिमेच्या रात्री किंवा तेवढयारात्रीपुरते राहावे लागते ज्या ठिकाणी माऊल्या असतात त्या रात्री वास्तव करतात. तेथे पुन्हा एक खांब गाडला जातो. तेथे पाच झेंडुची रोपे वझाडे लावली जातात मग त्याला तांदळांच्या पुंजा त्यात टाकाव्या लागतातपहाटेच्या वेळेस सर्व माऊल्या उठुन एकत्र येतात. सर्वाना ज्या डोंगरालाआपला गऊळ असतो. त्या डोंगरावर चढावे लागते डोंगरावर असलेल्या देवाच्यामूतींची पाया पडतातण् यर्व माऊल्यांचे दर्शन झाल्यानंतर सर्वमाऊल्यांचे दर्शन झाल्यावर सर्व माऊल्या एका रांगेनेच डोंगराच्यापायथ्याशी उतरतात.सर्व माउूल्याचे जे गाव असेल त्या गावाच्या शेजारीयेऊन माऊल्याना जावे लागते. त्या खळीला खळी असे म्हणून संबोधले जातअसते.
थोडचा वेळात तेथे बोकडाच बळी दिला जातो. कोंबड्याचा बळी दिला जातो. त्यापशुचा रक्ताचा एक किंवा दोंन थेंब या ठिकाणी घावच लागतो. एखाघा नवीनव्यक्तीने बघितल्यास त्यांच्या मनात प्रश्न उद्भवतातकी.बोकडासारख्या पशुंची आहुती घावीच लागते. काय रकाचा थेंब घावाच लागतो.काय.
हा कार्यक्रम आटोपल्यावर नतर दुस-या दिवशी पुन्हा ज्या ठिकाणी गावातील कोठार ज्या खळीवर असते. त्या खळीवर प्रत्येक घरोघरच्या माऊल्यांनाउपस्थित राहावे लागते आणि आठ दिवासाची जेवढे धान्य जमा केलेले असते. तेवढे धान्य हे प्रत्ये क माऊलीला वाटते जाते.धान्य वाटपपचा कार्यक्रमआटोपल्यानंतर त्या दिवशी हा डोग-यादेव सण संपत असतो. अशा त-हेने आदिवासीवभिगात हा सण संपत असतो. अशा त-हेने आदिवासी लोक मोठया प्रमाणात आनंदानेपार पाडतात आणि आनंद लुटतात. त्यामुळे आदिवासी वभिागात हा सण एक महान सणम्हणुन साजरा केला जातो.
अशा प्रकारे देवाचा सण साजरा करतात.
देवी मंदिर
